आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत देशातील 10 अनोखे कॉर्पोरेट ऑफिस, पाहा स्थापत्य कलेचा बेजोड नमूना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशा‍त अनेक बिल्डिंग अशा आहेत, की त्यांच्याकडे पाहून स्थापत्य कलेचा बेजोड नमूना असे संबोधले जाते. या अनोख्या बिल्डिंग्ज पाहाण्यासाठी प्रतिवर्षी पर्यटक मोठ्या संख्येने गर्दी करतात. divyamarathi.com आपल्यासाठी देशभरात अशाच काही अनोख्या 10 ऑफिसेसची माहिती सांगणार आहे. ही माहिती वाचल्यानंतर तुम्ही आश्चर्यचकीत झाल्याशिवाय राहाणार नाही.
नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्ड, हैदराबाद
-ही सरकारी बिल्डिंग आहे. नॅशनल फिशरीज डेव्हलपमेंट बोर्डाचे मुख्य कार्यालय मासळीच्या आकारात बांधण्यात आले आहे.
-चार मजली बिल्डिंग 2012 मध्ये उभारण्यात आली होती.
पुढील स्‍लाइडवर वाचा, म्हैसूरमधील इन्फोसिस कॅम्पसविषयी...

(टीप: छायाचित्रांचा वापर केवळ सादरीकरणासाठी करण्‍यात आला आहे.)