आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Love Story Of Top Businessman Anil Ambani And Tina Ambani

#Valentine: अनिल अंबानी व टीनांच्या लग्नाला होता धीरुभाईंचा विरोध; वाचा, फिल्मी \'लव्हस्टोरी\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टॉप बिझनेसमन व ‍रिलायन्स कम्युनिकेशन्सचे अध्यक्ष अनिल अंबानी व टीना मुनिम -अंबानी यांची लव्हस्टोरी फारच रोमांचक आहे. या लव्हस्टोरीने अनेक चढउतार पाहिले आहेत. अनिल आणि टीना यांच्या प्रेमाला अंबानी फॅमिलीने विरोध केला होता.

'व्हॅलेंटाइन वीक'निमित्त आम्ही नवी सीरिज सुरु केली असून यात 'देशातील टॉप बिझनेसमच्या 'लव्हस्टोरी' घेऊन आलो आहे. रिलायन्स उद्योग समुहाचे संस्थापक धीरुभाई अंबानी यांचे धाकटे चिरंजिव अनिल अंबानी व बॉलिवूड अॅक्ट्रेस टीना मुनिम-अंबानी यांच्या लव्हलाइफ आज आम्ही आपल्याला सांगत आहोत.

पुढील स्लाइडवर वाचा, ब्लॅक ड्रेसमधील टीना यांना पाहाताच घसरले होते अनिल अंबानी...