आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Luxury Car Collection Of Business Tycoon Anil Ambani

अनिल अंबानींना लक्झरियस कारची क्रेझ, Mercedes सह Range Rover आहे फेव्हरेट

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी आणि त्यांचे धाकटे बंधू अनिल अंबानी यांच्या जमीन-आसमानाचा फरक आहे. दोघांची लाइफस्टाइल डिफरन्ट आहे. मुकेश अंबानी यांनी आज जगातील सर्वात महागडे घर उभारले असेल, मात्र, लक्झरियस कार बाबतीत अनिल अंबानी हे वरचढ दिसत आहेत.

रिलायन्स कम्युनिकेशन्सचे मालक अनिल अंबानी यांची देशातील टॉप उद्योजकांमध्ये वर्णी लागते. अनिल अंबानी हे लक्झरीयस कारचे चाहते आहेत. अंबानींकडे यांच्‍याकडे विविध महागड्या कारचे कारचे कलेक्‍शन आहे. रेंज रोवर, रॉल्स रॉयस, पोर्शे, लेक्सस SUV, ऑडी Q7, मर्सडीज GLK350, मर्सडीज एस क्लास, Lamborghini Gallardo आणि Maybach अशा विविध महागड्या कारचे त्यांच्याकडे कलेक्‍शन आहे.

महागड्या कार शिवाय अनिल यांच्‍याकडे 13 सीटर बॉम्‍बार्डियर ग्‍लोबल एक्स्प्रेस एक्‍सआरएस जेट विमान आहे. विमानात 14.73 मिटरची मोठी कॅबीन फक्‍त अनिल अंबानी यांच्‍यासाठी तयार करण्‍यात आली आहे. प्‍लेनमध्‍ये बेडरूम, बोर्ड रूमची सु‍विधा आहे. या जेटबरोबरच फॉलकन 2000 आणि फॉलकन 7X जेट आहेत. बॉम्‍बार्डियर ग्‍लोबल एक्स्प्रेस एक्‍सआरएस जेटची किंमत 315 कोटी रुपये आहे.
पुढील स्‍लाईडवर क्लिक करून पाहा, अनिल अंबानी यांचे असलेले कार कलेक्‍शन...