आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 12 Things You Can Still Buy In India For 1 Rupee

कितीही महागाई वाढली तरीही या 12 वस्‍तू मिळतात 1 रुपयालाच, वाचा...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. आता तर शासकीय कर्मचाऱ्यांना सातव्‍या वेतन आयोगाची आस लागली असून, महागाईचा अजून भडका उडेल, अशी शक्‍यता अर्थतज्‍ज्ञ व्‍यक्‍त करत आहेत. पण, कितीही महागाई वाढली तरीही अनेक वर्षांपासून काही वस्‍तूंची किंमत केवळ 1 रुपयाच आहे. त्‍याची ही खास माहिती divyamarathi.com वाचकांसाठी...
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, 1 रुपयांना मिळणाऱ्या वस्‍तूंविषयी...