आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mark Anderson, New York Times Interview Regarding Mark Zuckerberg & Facebook

दोन वर्षातच \'Facebook\' विकणार होता झुकेरबर्ग; मित्र \'मार्क\'ने वाचवले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग - Divya Marathi
फेसबुकचा संस्थापक मार्क झुकेरबर्ग
मार्क झुकेरबर्गचे नाव आता सर्वांनाच परिचित झाले आहे. जगातील सर्वात लोकप्रिय सोशल नेटवर्किग साईट फेसबुकचा तो संस्थापक व सर्वेसर्वाही. 'फेसबुक'ने आपल्या आपल्या सर्व कर्मचार्‍यांसाठी मॅटरनिटी/पॅटरनिटी पॉलिसी लागू केल्याची घोषणा केली आहे. या पॉलिसीचा लाभ फेसबुकच्या जगभरातील सर्व कर्मचार्‍यांना मिळणार आहे. दरम्यान, ही पॉलिसी आधी फक्त अमेरिकेतील कर्मचार्‍यांना देण्यात आली होती. मॅटरनिटी/पॅटरनिटी दरम्यान कर्मचारी चार महिन्यांच्या प्रदीर्घ सुटीवर जाता येणार आहे.

तुम्हाला कदाचित हे माहीत नसेल की, मार्क झुकेरबर्गला 2006 मध्ये 'मार्क' नावाच्या मित्रानेच वाचवले होते. मार्क झुकेरबर्ग 'फेसबुक' विकयला निघाला होता. परंतु, त्यांचा मार्क अँड्रिसनने त्याला या निर्णयपासून परावृत्त केले होते.

पुढील स्लाइडवर वाचा, चार हजार कोटींपेक्षा जास्त रुपयांचा करार झुकेरबर्गने मोडला होता एका क्षणात...