आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mcdonald Has Daily Customer Are More Than Population Of Britain

McDonald'sचे डेली ग्राहक ब्रिटनच्या लोकसंख्येपेक्षा जास्त, जाणून घ्या इंटरेस्टिंग फॅक्ट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- 'मॅकडॉनोल्ड्‍स' हा जगातील सर्वात लोकप्रिय फास्ट फूट रेस्तरॉं चेन आहे. जगातील 100 पेक्षा जास्त देशांमध्ये मॅकडोनाल्डचे 36 हजारांहून अधिक रेस्तरॉं आहेत. मॅकडोनाल्डची सुरुवात 1940 मध्ये रिचर्ड व मोरिस मॅकडोनाल्ड यांनी केली होती. या दोडीनी पहिले रेस्तरॉ कॅलिफोर्नियात सुरु केले होते. आज ते म्युझियम म्हणून प्रसिद्ध आहे.

McDonald'sचे डेली ग्राहक ब्रिटनच्या लोकसंख्येपेक्षा जास्त
मॅगडोनाल्ड्‍सचे जगभरात सुरु असलेल्या रेस्तरॉच्या दररोजच्या ग्राहकांची संख्या जवळपास 7 कोटी आहे. ही संख्या ब्रिटनच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे. ब्रिटनची लोकसंख्या 6.5 कोटी आहे. ब्रिटनमध्ये मॅकडोनाल्डचे जवळपास 1,200 रेस्तरॉ आहेत. मॅकडोनाल्डमुळे येथे सुमारे 1 लाख लोकांना रोजगार मिळाला आहे. मॅकडोनाल्ड ब्रिटनमध्ये दरवर्षाला जवळपास 30 लाख ग्राहकांसोबत डील करतो.

पुढील स्लाइडवर वाचा, मॅकडोनाल्डचे सर्वात मोठा व छोटा रेस्तरॉ कुठे?