आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या आहेत देशातील टॉप बिझनेसमनच्या WIFES, कोणी अॅक्ट्रेस तर कोणी मॉडेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
डावीकडून नीता अंबानी, मध्यभागी  गायत्री जोशी आणि उडवीकडून नीरजा बिर्ला - Divya Marathi
डावीकडून नीता अंबानी, मध्यभागी गायत्री जोशी आणि उडवीकडून नीरजा बिर्ला
मुंबई- व्यक्तिच्या आयुष्यात महिला अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. मग ती आई, बहीण किंवा पत्नी असू शकते. त्यामुळेच प्रत्येक यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो असेही म्हटले जाते. आता हेच पाहा बरं, देशाचे टॉप बिझनेसमन आदित्य बिर्ला ग्रुपचे चेअरमन कुमार मंगलम बिर्ला यांच्या बाबतीत देखील असेच काहीसे घडले आहे. बिर्ला यांनी मुंबईतील मलबार हिलवरील 'जाटिया हाऊस' 425 कोटींना खरेदी केले आहे. बिर्ला यांना बिझनेसमध्ये पत्नीची मोठी साथ लाभली आहे.

रियल एस्टेट मार्केटच्या सूत्रांनुसार, मुंबईतील घर विक्रीतील हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा व्यवहार ठरला आहे. बिर्ला लवकरच जाटिया हाऊसमध्ये राहायला जाणार आहे.

या पॅकेजमधून आम्ही आपल्याला देशातील टॉप बिझनेसमनच्या पत्नींविषयी माहिती घेऊन आलो आहे. काही बिझनेसमनच्या पत्नी अॅक्ट्रेस आहे तर काहींच्या पत्नी मॉडेलचे काम पाहातात.

नीरजा बिर्ला
नीरजा या देशातील टॉप बिझनेसमन कुमार मंगलम बिर्ला यांच्या पत्नी आहे. उल्लेखनिय म्हणजे त्या आदित्य बिर्ला ट्रस्टच्या त्या व्हाइस चेअरमन आहेत. कुमार बिर्ला आणि नीरजा यांना तीन मुले आहेत. (अनन्याश्री, आर्यमन विक्रम आणि अद्वैतेषा) नीरजा नेहमी पेज 3 पार्टीज् मध्ये दिसतात.

पुढील स्लाइडवर वाचा, देशातील टॉप बिझनेसमनच्या पत्नीविषयी...