आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काय करतात देशातील कोट्यधीशांची मुले, कोणी संतूर वादक तर कोणी मॅनेजिंग डायरेक्टर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- अंबानी, बिर्ला यांच्या सारख्या देशात अनेक कॉर्पोरेट फॅमिली आहे. बहुतांश फॅमिलीतील मुले आता मोठी झाली आहेत. इतकेच नव्हे तर ते देखील बिझनेसमध्ये आपले नशीब आजमावताना दिसत आहे. काहींनी व‍डीलोपार्जित तर काहींनी वेगळ्या बिझनेसमध्ये यश संपादन केले आहे. चला तर मग, माहीत करून घेऊ या देशातील कोट्यधीशांचे मुले करतात तरी काय? जाणून घेऊ या त्यांच्या लाइफस्टाइलविषयी...

लक्ष्मी वेणू
वय- 30
ज्वॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर, सुंदरम क्लेटॉन लिमिटेड
एज्युकेशन – येल यूनिव्हर्सिटी
छंद – आर्ट अॅणड म्युझिक

TVS मोटर्सचे मॅनेजिंग डायरेक्टर वेणू व त्यांची पत्नी मल्लिका श्रीनिवासन यांची कन्या लक्ष्मी वेणू सुंदरम क्लेटॉन लिमिटेडची ज्वाइंट मॅनेजिंग डायरेक्टर आहे. सुंदरम क्लेटॉन लिमिटेड टीव्हीएस मोटर्सची होल्डिंग कंपनी आहे. लक्ष्मी वेणू हिचा विवाह इन्‍फोसिसचे चेअरमन नारायण मूर्ती यांचे चिरं‍जिव रोहन मूर्तीसोबत झाला होता. मात्र, गेल्या वर्षी काडीमोड झाला. लक्ष्मीला आर्ट अॅण्ड म्युझिकचा छंद आहे. येल यूनिव्हर्सिटीतून तिने ग्रॅज्युएशन केले आहे. तसेच वार्विक यूनिव्हर्सिटीतून तिने पीएचडी केली आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, काय करते कुमार मंगलम व नीरजा बिर्ला यांची कन्या अनन्या
बातम्या आणखी आहेत...