आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधमाशीच्या दंशाने बदलेले नशीब, 11व्या वर्षीच सुरु केला कोट्यवधींचा बिझनेस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कधी-कधी लहान मुले असे काही काम करतात की, ते मोठ्यांच्या बुद्धीच्या पलिकडे असते. अमेरिकेतील एक कंपनी 'बीस्वीट लिमोनेड' हे याचे जिवंत उदाहरण म्हणता येईल. एका लहानग्या मुलीने मधमाशीच्या दंशाने धडा घेऊन कोट्यवधींचा बिझनेस सुरु केला.

11 वर्षीय सीईओला मिळाला 1 कोटी डॉलर्सचा कॉन्ट्रॅक्ट
'टाइम' व 'डेली मेल'मध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तानुसार, लेमोनेड निर्माता कंपनी 'बीस्वीट'ला सुपरमार्केट चेन होल फूड्सकडून नुकतीच 1.1 कोटी डॉलर्सचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे.

कॉन्ट्रॅक्टनुसार, लेमोनेड कंपनीला अमेरिकेतील 4 राज्यात 55 शहरात आपले प्रॉडक्ट्‍स उपलब्ध करून द्यावे लागणार आहे. उल्लेखनिय म्हणजे कॉन्ट्रॅक्ट मिळवणारी कंपनी ‍'बीस्वीट'ची सीईओ मिकालिया उल्मर ही केवळ 11 वर्षाची आहे. मिकालिया उल्मरने कंपनी सुरु केली तेव्हा ती अवघ्या 9 वर्षाची होती. यशस्वीतेनंतर कंपनी आता आपला विस्तार करण्याच्या कामाला लागली आहे.

मधमाशीच्या दंशाने कसे बदलले लहानग्या मुलीचे आयुष्य...? वाचा पुढील स्लाइडवर...
बातम्या आणखी आहेत...