आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन यांना ‘मि‍स वर्ल्ड’मुळे बसला होता मोठा आर्थिक फटका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दि‍ल्‍ली- बॉलिवूडचा महानायक अमि‍ताभ बच्‍चन यांना ‘मि‍स वर्ल्ड’ कॉन्टेस्टमुळे मोठा आर्थिक फटका बसला होता. इतकेच नव्हे तर अमिताभ यांना 'डि‍फॉल्‍टर्स' म्हणूनही घोषित करण्‍यात आले होते.

अमि‍ताभ यांनी 'अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन लि‍मि‍टेड'(ABCL) कंपनी सुरु केली. कंपनीची सुरुवात तशी चांगली झाली. मात्र, बंगळुरुमध्ये 1996 मध्ये कंपनीने 'मि‍स वर्ल्ड कॉन्टेस्ट'चे आयोजन केले. तिथेच निर्णय चुकला. कॉन्टेस्ट फ्लॉप ठरली होती. कॉन्टेस्टमुळे मोठा वाद निर्माण झाला होता. कर्मचार्‍यांना पगार मिळाला नसल्याचा आरोपही झाला होता. कंपनीची त‍िजोरी रिकामी झाली होती. ABCL ने दुसर्‍यांदा बॅंकाकडून कर्जा मागणी केली होती. आयुष्यात पहिल्यांदा चुकीचा निर्णय घेतल्याचे खुद्द अमिताभ बच्चन यांनी म्हटले होते.

पुढील स्लाइडवर वाचा, बि‍ग बींनी आपल्या ब्लॉगमध्ये काय लिहिले...
बातम्या आणखी आहेत...