आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

GST म्हणजे काय रे भाऊ? वस्तू आणि सेवांवरील करासंबंधित ज्ञानाचा तुमचा एकमेव स्रोत \'दिव्य मराठी\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वस्तु व सेवा कर अर्थात जीएसटीचे दर निश्चित झाले असून 1 जुलैपासून ते लागू होतील. हा विषय आपल्या दैनंदिन आयुष्याशी अत्यंत निगडित आहे. आम्हाला क्षणोक्षणी भासणाऱ्या गरजा यामुळे प्रभावित होतील. जीएसटी लागू झाल्यास लहान-मोठे विविध प्रकारचे सुमारे 18 पेक्षा जास्त कर संपुष्टात येतील आणि देशभरात एकच करप्रणाली लागू होईल. त्यामुळे आपल्या मनात याविषयी अनेक प्रश्न पडू शकतात.

जीएसटीमुळे आपले आयुष्य किती प्रभावित होईल? याची कार्यप्रणाली काय? वस्तू खरेच स्वस्त होतील काय? विविध फॉर्म भरण्यापासून मुक्ती मिळेल काय? अशा प्रकारच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर 'दिव्य मराठी’तून आपल्याला मिळेल. आजपासून दोन महिने अर्थात 15 जुलैपर्यंत (जीएसटी लागू होऊन 15 दिवसांनंतर) 'दिव्य मराठी' हाच जीएसटीच्या बाबतीत आपला एकमेव स्रोत राहील. यासाठी आम्ही देशातील अनेक नामांकित तज्ज्ञांसोबत मिळून एक चमू बनवला आहे. हा चमू आपल्या प्रत्येक प्रश्नाचे, आपल्याशी संबंधित अडचणींचे सहज आणि सोप्या पद्धतीने निराकरण करेल.
 
पुढील स्लाइडवर क्लिक करून व्हिडिओच्या माध्यामातून समजून घ्या काय आहे GST...?

बदललेल्या करामुळे तुमचे घर, स्वयंपाक घर आण दररोजच्या वापराच्या वस्तूंवर होणारा परिणाम जाणून घेण्यासाठी खालील यूआरएल क्लिक  करून..

>आयपीएल सामना पाहायचा वा थीम पार्क, वॉटर पार्कचा आनंद लुटणेही 11% महाग होणार
> GST नुसार करांचे दर निश्चित: व्हॅट रद्द झाल्याने धान्य स्वस्त, चहा-कॉफीवर 13% कर कमी, कार स्वस्त होणार
> Alto, Kwid आणि Swift अशा छोट्या गाड्या महागणार, सर्व प्रकारच्या कारवर 28% युनिफॉर्म टॅक्स

> जीएसटी : आयात वस्तू महागल्याने देशांतर्गत उद्योगाला फायदा,5 % व्यावसायिकांची तपासणी

> व्यापारी-ग्राहकांसाठीही जीएसटी करपद्धती सुलभ; अधीक्षक दीपक गुप्ता यांचे चर्चासत्रात प्रतिपादन

> जीएसटी लागू झाल्यानंतर वस्तू होतील स्वस्त, तर सेवा महागणार : जेटली

> जीएसटी: दरमहा अपलोड करावेच लागतील व्यवहार, संगणक साक्षर अकाउंटंटची मोठी गरज भासणार

> जीएसटी: भेट, चोरी, नष्ट वस्तूंचीही लागेल नोंद; उत्पादन, विक्री अन् सेवा सर्वांसाठी स्वतंत्र नोंद

> जीएसटी विधेयके लोकसभेत पारित; महागाई वाढणार नाही : अरुण जेटली
बातम्या आणखी आहेत...