आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिच्या बोटात आहे 32 कोटींचा हीरा, सर्वात महागड्या पाच एन्‍गेजमेंट रिंग!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॉलिवूड असो अथवा बॉलिवूडमधील सेलिब्रिटी आपल्या महागड्या व लक्झरियस लाइफस्टाइलसाठी फेमस असतात. नेकलेस त्याचबरोबर बोटातील रिंगसाठी त्या कोट्यवधी रुपये खर्च करतात. रिंगमधील डायमंडच्या रंग, कट, कॅरेट व शेपसाठी त्या कोणतीही तडजोड करत नाहीत. सेलिब्रिटींसाठी पैसा ही शुल्लक गोष्ट आहे.

आज आम्ही आपल्याला जगातील अशाच पाच सेलिब्रिटींच्या महागड्या एन्गेजमेंट रिंगविषयी माहिती घेवून आलो आहे. छायाचित्रात दिसणार्‍या सेलिब्रिटींच्या बोटात त्या दिसत आहे. उल्लेखनिय म्हणजे बॉलिवूड अॅक्ट्रेस शिल्पा शेट्टीचे महागड्या रिंगची चाहती आहे. पाचपैकी एका डायमंड रिंगची किंमत 32 कोटी रुपये आहे.

मारिया कॅरी
किंमत: 16 कोटी रुपये

मारिया कॅरीचा बॉयफ्रेंड निक केनन यांनी तिला 2.5 मिलियन डॉलरची डायमंड रिंग गिफ्ट केली होती. या रिंगची ‍किंमत 16 कोटी रुपये आहे. रिंगमध्ये 17 कॅरेट स्क्वेअर एमरॅल्ड कट पिंक डायमंड बसवलेला आहे. एमरॅल्ड डायमंडजवळ 58 छोटे पिंक डायमंड देखील बसवले आहेत. दोन्ही बाजुला दोन हाफ मून डायमंड देखील बसवण्यात आले आहेत.

पुढील स्लाइडवर वाचा, बियान्से व जे-जॅडच्या बोटातील रिंगविषयी...
बातम्या आणखी आहेत...