आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

थोरल्या भावापेक्षा किती मागे राहिले अनिल अंबानी, वाचा 11 वर्षाचा प्रवास

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- बिझनेसमध्ये विभक्त झालेले अंबानी बंधु तब्बल 11 वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आहे. मुकेश अंबानी यांची 'रिलायन्स जिओ' आणि अनिल अंबानी यांची कंपनी कंपनी 'रिलायन्स कम्‍युनिकेशन्स '(आरकॉम) आता एकत्र काम करणार आहे. 2005 मध्ये अंबानी बंधुंमध्ये बिझनेसची वाटणी झाली होती.

दोन्ही कंपन्यांमध्ये 'व्हर्च्युअल मर्जर' करार झाला असून टेलिकॉम इन्फ्रास्ट्रक्चर वाटून घेणार आहेत. या अनुशंगाने आम्ही आपल्यासाठी एक रोचक माहिती घेऊन आलो आहे. ती म्हणजे, थोरल्या भावापेक्षा किती मागे आहेत अनिल अंबानी?

चला तर मग जाणून घेऊया, अंबांनी बंधुंचा 11 वर्षाचा बिझनेस प्रवास....

अनिल यांंच्यापेक्षाा मुकेश यांचा रेव्हेन्‍यू 4.5 पटीने जास्त....
सन 2002 मध्ये धीरूभाई अंबानी यांचे निधन झाले. त्यानंतर दोन्ही भावांमध्ये प्रॉपर्टीवरून वाद सुरु झाले होते. अखेर 2005 मध्ये कोकिलाबेन यांनी धीरुभाई अंबानी यांच्या प्रॉपर्टीची दोन्ही भावांमध्ये समान वाटणी केली होती. पण, कदाचित तुम्हाला माहीत नसावे की, आज मुकेश अबांनी यांचा रेव्हेन्यू अनिल यांच्या तुलनेत 4.5 पटीने जास्त आहे.

मुकेश अंबानी, चेअरमन- रिलायन्स इंडस्ट्रीज
2004-05
रेव्हेन्यू – 73,164 कोटी रुपये रुपए
प्रॉफिट – 7,572 कोटी रुपये


अनिल अंबानी, चेअरमन- रिलायन्स अनिल धीरूभाई अंबानी ग्रुप
2004-05
रेव्हेन्यू – 16,152 कोटी रुपये
प्रॉफिट – 3,035 कोटी रुपये


पुढील स्लाइडवर वाचा, 11 वर्षात बिझनेस ग्रोथमध्ये कोण ठरलंं वरचढ....
बातम्या आणखी आहेत...