संपत्ती कमविणे आणि ती खर्च करणे दोन्हीही तशा अवघड गोष्टी. जेवढे कष्ट पैसा कमविण्यासाठी करतो, तितकेच कष्ट पैसा खर्च करण्यासाठी करावे लागतात, असे दिसून आले आहे. श्रीमंत लोकांकडे अमाप पैसा असतो, परंतु तो खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे मुळात वेळच नसतो. त्यामुळे ते या पैशाचे काय करतात, असे प्रश्न सर्वसामान्यांना पडत असतो. प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यात कोणी मोठा बंगला बांधतो, तर कोणी जगभरातील विविध लक्झरियस कार खरेदी करतो. काही उद्योगपती आयलॅंड खरेदी करतात तर काही क्रिकेट टीम. काही एफ-1 टीम खरेदी करण्यावर पैसा खर्च करतात.
या पॅकेजमधून आम्ही आपल्याला बडे उद्योगपती फावल्या वेळात काय करतात. याविषयी माहिती घेऊ आलो आहोत.
पुढील स्लाइडवर वाचा, फावल्या वेळात मुकेश अंबानी पाहाताच पत्नी नीता यांचा क्लासिकल डान्स...