आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Mukesh Ambanis Wife Nita Ambani Read Private Life Facts

केव्हा फोन स्विच ऑफ करतात नीता अंबानी, वाचा... खासगी आयुष्यातील रोचक फॅक्ट्‍स

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नेहमी लाइमलाइटमध्ये राहाणारी बिझनेसवुमन नीता अंबानी यांची लाइफ तशी ग्लॅमरने ओतप्रोत भरली आहे. मात्र, तुम्हाला हे माहीत आहे काय? नीता अंबानी यांना आम आदमीसारखे जीवन जगायला आवडते. त्यांच्या आयुष्यातही 'अप अॅण्ड डाउन्स' येतात.

नीता अंबानी यांचे पती आणि रिलायन्स उद्योग समुहाचे मालक मुकेश अंबानी यांचा आज (19 एप्रिल) वाढदिवस आहे. ते 59 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. या निमित्त आम्ही आपल्याला नीता अंबानी यांच्या खासगी आयुष्याशी निगडीत 7 फॅक्ट्‍स सांगणार आहोत.

1. केव्हा फोन स्विच ऑफ करतात नीता अंबानी
एका इंटरव्ह्यूमध्ये नीता अंबानी यांनी सांगितले की, धीरुभाई अंबानी पब्लिक स्कूलमध्ये अॅडमिशन सुरु असते तेव्हा त्या आपला फोन स्विच ऑफ करून ठेवतात. या काळात लोक त्यांना फोन करून सारखी शिफारस करत असतात. यामुळे नीता आपला फोन बंद ठेवतात.

नीता सांगतात की, धीरूभाई अंबानी स्कूलचा मुंबईतील टॉप-10 मध्ये समावेश आहे. स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना क्वॉलिटी एज्युकेशन दिले जाते.

पुढील स्लाइडसवर वाचा, नीता अंबानींच्या खासगी आयुष्यातील रोचक फॅक्ट्‍स...