आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकदा घातलेली 1 लाखाची सॅंडल पुन्हा वापरत नाहीत, वाचा नीता अंबानी यांचे खासगी आयुष्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- नेहमी लाइमलाइटमध्ये राहाणारी बिझनेसवुमन नीता अंबानी यांची लाइफ तशी ग्लॅमरने ओतप्रोत भरली आहे. मात्र, तुम्हाला हे माहीत आहे काय? नीता अंबानी यांच्या आयुष्यातही 'अप अॅण्ड डाउन्स' येतात. उल्लेखनिय म्हणजे त्यांना आम आदमीसारखे जीवन जगायला आवडते.

आज आम्ही आपल्याला देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची नीता अंबानी यांच्या खासगी आयुष्याशी निगडीत 7 फॅक्ट्‍स सांगणार आहोत.

1. नीता अंबानी यावेळी स्विच ऑफ ठेवतात फोन?
एका इंटरव्ह्यूमध्ये नीता अंबानी यांनी सांगितले होते की, धीरुभाई अंबानी पब्लिक स्कूलमध्ये अॅडमिशन सुरु असताना त्या आपला फोन स्विच ऑफ करून ठेवतात. या काळात अनेक लोक त्यांना फोन करून आपल्या पाल्यांच्या अॅडमिशनसाठी शिफारस करायला सांगतात. याच कारणामुळे नीता अंबानी या काळा आपला फोन बंद ठेवतात.

नीता सांगतात की, धीरूभाई अंबानी स्कूलचा मुंबईतील टॉप-10 मध्ये समावेश आहे. स्कूलमध्ये विद्यार्थ्यांना क्वॉलिटी एज्युकेशन दिले जाते.

पुढील स्लाइडसवर वाचा, नीता अंबानींच्या खासगी आयुष्यातील रोचक फॅक्ट्‍स...
बातम्या आणखी आहेत...