आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PM मोदी ते Obama, लाखा-कोटींमध्ये आहे या वर्ल्ड लिडर्सची सॅलरी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- सिंगापूरचे पंतप्रधान ली सेन लूंग उदयपूरच्या दोऱ्यावर आले आहेत. त्यापूर्वी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीत भेट घेतली. सॅलरीचा विचार केला तर सिंगापूरचे पंतप्रधान जगभरातील नेत्यांमध्ये पहिल्या क्रमांकावर आहेत. अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांचाही क्रमांक लूंग यांच्या मागे लागतो. त्यांना 17 लाख अमेरिकी डॉलर (11.3 कोटी रुपये) वार्षीक वेतन मिळते.
जनतेचा ली सेन लूंग यांना विरोध
- सिंगापूरच्या जनतेच्या सरासरी उत्पन्नापेक्षा हा आकडा 30 टक्क्यांनी जास्त आहे. लूंग यांच्या सॅलरीवर जनतेने नाराजी व्यक्त केली आहे.
- त्यानंतरी ली सेन लूंग यांनी वर्षिक वेतनात 28 टक्के कपात केली होती. यापूर्वी त्यांचे वेतन सुमारे 2.2 मिलियन अमेरिकी डॉलर (14 कोटी रुपये) होते.
- कपात केल्यानंतरही ते जगातील सर्वाधिक वेतन घेणारे नेते आहेत.
अशी आहे मोदींचे सॅलरी
- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वार्षिक वेतन 18.96 लाख रुपये आहे.
- मोदींना 50 हजार मासिक वेतन, दैनिक भत्ता 62 हजार मासिक आणि खासदार भत्ता 45 हजार रुपये मासिक मिळतो.
- भारताच्या राष्ट्रपतींचे वेतन 18 लाख रुपये वार्षिक. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांना 13.79 लाख रुपये वर्षिक वेतन मिळते.
- सर्वांत कमी वेतन उरुग्वेचे राष्ट्रपती जोस म्युजिका यांना मिळते. त्यांना केवळ 9 लाख वर्षिक वेतन मिळते.
- अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांचा क्रमांक दुसरा लागतो. त्यांचे वार्षिक वेतन दीड कोटीपेक्षा जास्त आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन जाणून घ्या जगभरातील नेत्यांचे वार्षिक वेतन....
बातम्या आणखी आहेत...