आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Neeta Ambani Birthday. Nita Ambani Younger Sister Mamta

नीता अंबानींची धाकटी बहीण प्रायमरी टिचर; ‍शिकवायची सचिन-शाहरुखच्या मुलांना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील सर्वात मोठा उद्योग समुह 'रिलायन्स'चे अध्यक्ष मुकेश अंबानी यांची सहचारिणी व बिझनेसवुमन नीता अंबानी यांचा येत्या एक नोव्हेंबरला वाढदिवस आहे. यानिर्मित आम्ही सुरू केलेल्या मालिकेत नीता अंबानींसह त्यांच्या कुटुंबाशी संबंधित खास माहिती घेवून आलो आहोत. आज आम्ही आपल्याला नीता अंबानी यांची धाकटी बहीण ममता दलाल हिची ओळख करून देत आहोत.

प्रायमरी टीचर आहे ममता
नीता अंबानी या स्टाइल व ग्लॅमरमुळे नेहमी चर्चेत राहातात. मात्र, ममता दलाल हिचे राहाणीमान तसे साधारणच आहे. मीडियापासूनही ती लांब राहाणेच पसंत करते. वांद्रे येथील धीरूभाई अंबानी स्कूलमध्ये ममता ही प्रायमरी टीचर आहे. स्कूलच्या कामात ममताने नीता यांना मदत केली होती.

सचिन, शाहरुखच्या मुलींना शिकवले आहे....
ममता हिला लहान मुलांना शिकवायला आवडते. त्यामुळे धीरूभाई अंबानी स्कूलचे व्यवस्थापन सांभाळत असताना ममताने यूकेजी क्लासमध्ये शिकवण्याचे काम केले. 'मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची कन्या सारा व बॉलिवूडचा किंग खान शाहरुखची मुलगी सुहानाशिवाय अनेक सेलिब्रिटीजच्या मुलांना शिकवले. परंतु, मुलांमध्ये कधी फरक केला. सगळे मुले एकसमान आहे.', असे ममताने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितले होते.

रँप वॉकही केले आहे...
प्रसिद्ध डिझायनर मनीष मल्होत्रा व शाइना एनसीच्या एका चॅरिटीसाठी अॅक्ट्रेस काजोल, विद्या मालवडेसोबत ममता दलाल हिने रँप वॉक केले होती. टीचिंगशिवाय ममता ज्वेलरी डिझाइनचेही काम करते.

पुढील स्लाइड्सवर वाचा ममता दलालचे निवडक फोटोज...