आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Neeta Ambani Birthday, Mukesh Ambani Look His Wifes Classical Dance At Home.

फावल्या वेळेत उद्योगपती मुकेश अंबानी पाहतात पत्नीचा क्लासिकल डान्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची पत्नी व बिझनेसवुमन नीता अंबानी यांचा येत्या एक नोव्हेंबरला वाढदिवस आहे. नीता यांच्या वाढदिवसानिर्मित आम्ही सुरू केलेल्या मालिकेत नीता अंबानींसह त्यांच्या कुटुंबाशी संबंधित खास माहिती घेवून आलो आहोत.

पैसा कमावणे आणि तो खर्च करणे, या दोन्ही गोष्टी तशा अवघड आहे. जितके कष्ट पैसा कमविण्यासाठी करावे लागलात, किंबहुना तितकेच कष्ट पैसा खर्च करण्यासाठी करावे लागतात. ही झाली सर्वसामान्यांची गोष्ट. मध्यमवर्गीयही देखील याला अपवाद नाहीत.

श्रीमंतांकडे अमाप पैसा असतो. दिवसाकाठी ते कोट्यवधी रुपये कमावतात. परंतु, खर्च करण्यासाठी त्यांच्याकडे मुळीच वेळ नसतो. ते सारखे कामात असतात. त्यामुळे एवढ्या पैशाचे ते करतात तरी काय? असा प्रश्न कदाचित सगळ्यांनाच पडत असावा.

वरील प्रश्नाचे उत्तर द्यायचे झाल्यास धनाढ्य लोक मोठा बंगला बांधता. एका बिझनेसच्या जोडीला दुसरा बिझनेस उभा करतात. कोणी लक्झरियस कार खरेदी करतो तर कोणी फॅमिलीसह फॉरेन टूरवर निघत असतो. मात्र, उद्योगपती मुकेश अंबानी फावल्या वेळात काय करतात? हे आम्ही आपल्याला सांगत आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, फावल्या वेळात उद्योगपती मुकेश अंबानी पाहाताच पत्नी नीता यांचा क्लासिकल डान्स...