जबरदस्त आॅडिओ सिस्टिमसह नवीन व्होल्व्हो एक्ससी-९० : नवे २२५ बीएचपी २.० लिटर, ४ सिलिंडर टर्बो डिझेल इंजिन. आत सेंटर कन्सोल टचस्क्रीन. इन्स्ट्रुमेंट क्लस्टरसाठी १२.३ इंच स्क्रीन. पार्क असिस्ट व हिल डिसेंट असिस्टही. टाॅप ट्रिममध्ये १९ स्पीकर बाॅर्व्स व विलकिन्स आॅडिओ सिस्टिम आहे. किंमत : ६४.९० लाख (मोमेंटम) व ७७.९० लाख (इनस्क्रिप्शन)