आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पासपोर्ट बनवण्‍यासाठीच्‍या नियमात मोठा बदल, आता व्‍हेरिफिकेशनमध्‍ये विचारले जातील हे 9 प्रश्‍न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्‍हाला जर, पासपोर्ट तयार करायचा असेल तर, पोलिस व्‍हेरिफिकेशनचा बदललेले नियम लक्षात घ्‍यावे लागतील. याआधी बारा प्रश्‍न विचारले जात होते. मात्र, आता अर्जदाराला केवळ 9 प्रश्‍न विचारली जाणार आहेत. विदेश मंत्रालयाने नवीन नियमावली देशातील सर्व पोलिस मुख्‍यालयाला पुरवली आहे. दोन प्रश्‍न वगळण्‍यात आले आहेत- अर्जदाराचा आधी पासपोर्ट होता किंवा नाही? यापूर्वी कधी विदेश दौरा केला होता का? हे दोन प्रश्‍न वगण्‍यात आली आहेत.
तर, नवीन फार्मेटमध्‍ये अस्थायी पत्‍त्यावर राहणा-या अर्जदाराला व्‍हेरिफिकेशनमध्‍ये हे देखिल सांगावे लागेल की, पासपोर्टसाठी अर्ज करण्‍याच्‍या आधी एक वर्ष तो कुठे राहत होता. केंद्र सरकारने पासपोर्टच्‍या नियमांमध्‍ये केलेले बदल हे अर्जदाराला दिलासा देणारे आहेत. आता पोलिस व्‍हेरिफिकेशन हे पासपोर्ट तयार झाल्‍यानंतर होणार आहे.
पुढील स्‍लाइड्सवर जाणून घ्‍या, हे आहेत नवीन पासपोर्ट तयार करण्‍याचे नियम..
बातम्या आणखी आहेत...