आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय ई-कॉमर्स बाजार ६६.५ हजार कोटींचा : फिक्की

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - भारतातील ई-कॉमर्स बाजार किती मोठा आहे, यावर वेगवेगळ्या अहवालात वेगवेगळी मते नोंदवण्यात आली आहेत. उद्योग संघटना फिक्की आणि केपीएमजीच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या अहवालात सध्या ई-कॉमर्स बाजार १० अब्ज डॉलरचा आहे. पाच वर्षांत तो १०० अब्ज डॉलर आणि दहा वर्षांत २५० अब्ज डॉलर चा होईल. मात्र, सोमवारी जाहीर झालेल्या असोचेम आणि डेलॉयच्या संशोधन अहवालात देशातील ई-कॉमर्स बाजारात सध्या ४२ अब्ज डॉलरचा असल्याचे सांगण्यात आले होते.
बातम्या आणखी आहेत...