आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Good News : आता फक्त 1 दिवसात मिळेल पॅन कार्ड, वाचा काय आहे Process

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पॅन कार्ड काढायचे आहे. तर, तुमच्यासाठी खूशखबर आहे. पॅन कार्डसाठी तुम्हाला एक-दोन महिने वाट पाहणयाची गरज नाही. आता फक्त एका दिवसात तुम्हाला पॅन कार्ड मिळणार आहे. आयकर विभागाने 31 मार्च 2017 पर्यंत 19,704 नव्या कंपन्याना एका दिवसात पॅन कार्ड दिले आहे. पॅनसोबत विभागाने ईलेक्ट्रॉनिक पॅन कार्ड (ई-पॅन) देणे चालू केले आहे. या पॅन कार्डला लोकांच्या ईमेलवर पाठवले जाऊ शकते. डिजिटल साईन केलेले ई-पॅनला ओळखपत्र म्हणून दिले जाईल. आयकर विभागाच्या सर्वोच्च बॉडी सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्‍सने (सीबीडीटी) ही माहिती दिली आहे.
 
आयकर विभागानूसार, या कंपन्याना पॅनसोबतच टॅन (टॅक्स डिडक्शन अकाउंट नंबर) दिले जाईल. यासाठी सीवीडीटीने कॉर्पेारेटने मंत्रालयासोबत करार केला आहे. कंपनी पॅन आणि टॅनसाठी साधा फॉर्म भरून घेईल. नवीन कंपनीच्या सर्टिफीकेट ऑफ इनकॉर्पेारेशन (सीओआई) मध्ये पॅनसोबत कॉर्पेारेट आडडेटिटी नंबरचा (सिन) उल्लेख होतो. 
 
पुढील स्लाईडवर वाचा 4 तासात तयार झाले पॅन आणि टॅन...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...