आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वात मोठ्या इलेक्ट्रॉनिक प्रदर्शनात दिसली सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार, दिव्यांगांना मदत करणारा रोबोट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमेरिकेतील लास वेगासमध्ये मंगळवारी जगातील सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक प्रदर्शन ‘सीईएस २०१७’ला सुरुवात झाली. सध्या येथे फक्त मीडियाला प्रवेश असून ५ ते ८ जानेवारीदरम्यान सर्वांना खुले होईल. यात ३,८०० कंपन्यांचा सहभाग तर १,६५,००० नागरिक भेट देण्याची अपेक्षा आहे.  
 
एफएफ ९१   
ही स्वयंचलित कार फक्त २.३९ सेकंदांत १०० किमीचा वेग पकडते. त्यामुळे ही सर्वात वेगवान इलेक्ट्रिक कार आहे. टेस्लाच्या इलेक्ट्रिक कारला त्यासाठी २.५ सेकंद लागतात. चिनी कंपनी लाइकोचे सीईओ जिया युएतिंग यांनी ही सादर केली. २०१८ मध्ये या कारची विक्री सुरू करण्याची फाराडेची इच्छा आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...