आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलाची श्रीमंती गेली, आता 'पापा'च्या बदल्यात टॅक्स वसूल करणार हा देश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- गेल्या काही वर्षात पेट्रोलियमच्या पदार्थांच्या किमती घटल्यामुळे अरब देशांचे कंबरडे मोडले आहे. याच कारणामुळे कधीकाळी टॅक्स वसूल करणे हे पाप असल्याचे समजणारे हे देश आता वेग-वेगळ्या प्रकारचे टॅक्स वसूल करत आहेत. या साखळीतील खाडी देश UAE ने आपल्या देशात नवीन टॅक्स सुरू केला आहे. सीन (sin) असे या टॅक्सचे नाव आहे. मराठीत सीनचा अर्थ पाप असा होतो. म्हणजे तुम्ही पाप केल्यास तुम्हाला टॅक्स भरावा लागणार आहे.

पुढील स्लाइडवर पाहा या वस्तूंवर लावला आहे सीन टॅक्स...
बातम्या आणखी आहेत...