आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nita Ambani And Arundhati Bhattacharya In Forbes Asian Women Power List

नीता अंबानी आशियाची मोस्ट पॉवरफूल बिझनेसवुमन,\'फोर्ब्स\'च्या यादीत आठ भारतीय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- 'फाेर्ब्ज' मासिकाच्या आशिया 50 पॉवर बिझसनेस वुमन 2016 च्या यादीत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नीता अंबानींना पहिले स्थान, एसबीआयच्या अरुंधती भट्टाचार्य दुसऱ्या स्थानी आहेत. तसेच आठ भारतीय महिला व्यावसायिकांची नावे यादीत आहेत.

'फोर्ब्‍स'ने आशियातील टॉप- 50 पॉवरफुल बिझनेसवुमेनची यादी जाहीर केली आहे. यादीत नीता अंबानी व अरुंधति भट्टाचार्या यांच्यासह चंदा कोचर, किरण मजूमदार शॉ यांच्यासह आठ इंडियन बिझनेसवुमन्सचा यादीत समावेश आहे. या बिझनेसवुमन बॅंकिंग, बायोटेक, डेटा अॅनॅलिसिस, टेक्‍सटाइल्‍स, फार्मा व वेलनेस अॅण्ड ब्‍यूटी सारख्या क्षेत्रांशी संबंधित आहेत.

नीता अंबानींना संबोधले 'फर्स्‍ट लेडी ऑफ इंडियन बिझनेस'
- 'फोर्ब्‍स'ने नीता अंबानी यांना 'फर्स्‍ट लेडी ऑफ इंडियन बिझनेस' असे संबोधले आहे.
- रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी IPL टीम मुंबई इंडियन्सच्या को-ऑनर आहे.
- नीता यांनी आपल्या टीमवर 11.2 कोटी डॉलर खर्च केले आहे.
- नीता अंबानी रिलायन्स नॉन एक्झिक्युटीव्ह डायरेक्‍टर आहे.
- त्याची ग्रुपमध्ये कोणताही ऑपरेशनल भूमिका नाही.
- नीता अंबानीचे पती मुकेश अंबानी रिलायन्स इंडस्‍ट्रीज लिमिटेडचे चेअरमन आहे.

पुढील स्‍लाइडवर पाहा, कोण आहेत आशियातील टॉप पॉवरफुल इंडियन बिझनेसवुमन...