आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नीता अंबानींची \'ट्विटर\'वर उडवली खिल्ली, जाणून घ्या, लोकांनी का केले टार्गेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- रिलायन्स फाउंडेशनच्या नीता अंबानी यांची रिओ येथे आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीवर (IOC) वैयक्तिक सदस्य म्हणून निवड झाली आहे. आयओसीवर निवड झालेल्या त्या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.

आयओसीवर निवड झालेल्या नीता अंबानी यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत असताना, मात्र मायक्रो ब्लॉगिंग वेबसाइट 'ट्विटर'वर लोकांनी त्यांंची तूफान खिल्ली उडलवली आहे.

नीता अंबानींंना किती मिळाली मते आणि का केले जाते आहे टार्गेट...?
- रियो डि जेनेरियोमध्ये आयओसीच्या 129 व्या सत्रात नीता यांची निवड करण्यात आली.
- नीता अंबानी यांना एकूण 71 मते मिळाली. आयओसीचे सदस्यत्व मिळवण्यासाठी त्यांना 39 मतांची गरत होती.
- आयओसीच्या सदस्य झाल्यानंतर नीता अंबानी 'ट्विटर'वर टॉप ट्रेंडमध्ये आल्या. पाहाता पाहाता लोकांनी त्यांना शुभेच्छा देत त्यांची खिल्ली उडवण्यास सुुरुवात केली.

नीता तब्बल 22 वर्षे भूषवणार पद
- नीता अंंबानी यांच्याकडे पुढील 22 वर्षे आयओसीचे सदस्यत्त्व राहाणार आहे.
- सर दोराबजी टाटा यांंनी आयओसीमध्ये पहिल्यांंदा देेशाचे प्रतिनिधित्व केले होते.
- राजा रंधीर सिंह हे सध्या आयओसीचे मानद सदस्य आहेत. ते वर्ष 2000-2014 पर्यंत आईओसीचे सदस्य होते.

पुढील स्लाइड्‍सवर पाहा, नीता अंबानी यांच्याविरुद्ध 'ट्विटर'वर आलेल्या रिएक्शन्स...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...