आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

500-1000 च्या नोटा बंंद: तुमच्याकडे कॅश नाही, नो टेन्शन! असा करा कॅशलेस व्यवहार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- मोदी सरकारने एकदम आश्चर्य चकित करणारा निर्णय घेत देशात 500, 1000 रुपयांच्या नोटा बंद केल्या. निर्णय मंगळवारी मध्यरात्रीपासूनच लागू झाला. त्याची माहिती स्वत: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून दिलेल्या संदेशात दिली. निर्णयामुळे सामान्य नागरिकांची घाबरगुंंडी उडाली आहे.

तुमच्याकडे 500 आणि 1000 रुपयांच्या व्यतिरिक्त कॅश नाही, नो टेन्शन! घाबरण्याची आवश्यकता नाही. तुम्ही व्यवसाहात कॅशऐवजी दुसर्‍या पद्धतीचा वापर करू शकता. आज आम्ही आपल्याला काही टीप्स घेऊन आलो आहे. या टीप्स फॉलो करून तुम्ही कॅशलेस व्यवहार करू शकतात.

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून फॉलो करा कॅशलेस व्यवहार करण्याच्या टीप्स...
बातम्या आणखी आहेत...