आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

SAMSUNG: मासे विक्री करणारी कंपनी बनली अव्वल स्मार्टफोन मेकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज (13 ऑगस्ट) Samsung आपले तीन नवे फ्लॅगशिप स्मार्टफोन्स लॉन्च करत आहे. कंपनीच्या वेबसाइटवर पोस्ट झालेल्या प्री-लॉन्च टीजरनुसार, Samsung Galaxy Note 5, Galaxy S6 Edge+ आणि एक टॅबलेट लॉन्च होणार आहे. भारतीय वेळेनुसार हे सर्व गॅजेट्‍स रात्री 8.30 वाजता सादर करण्‍यात येणार आहे.

आघाडीची इलेक्ट्रॉनिक कंपनी Samsung ने सुरुवातीला भाजी, नुडल्स आणि मासे विकले होते, हे तुम्हाला माहीत आहे का? Samsung आज जगातील अव्वल स्मार्टफोन मेकर कंपनी बनली आहे. चला तर मग पाहू मासे विकणार्‍या या कंपनीचा स्मार्टफोन कंपनी बनण्यापर्यंतचा रोचक प्रवास...

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, Samsung कंपनीविषयी रोचक फॅक्ट्स...