आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नोटबंदीचा या 5 गावांवर काहीच परिणाम झाला नाहि, अशी सोडवली चलनाची समस्‍या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली -  नोटबंदीमुळे देशभरातील व्‍यवहार ठप्‍प झाल्‍याचे चित्र आहे. चलनाच्‍या समस्‍येमुळे मुंबई ते दिल्‍लीपर्यंत सर्वच शहरात बँका  व एटीएमसमोर लांबच लांब रांगा लागल्‍या होत्‍या. मात्र आज तुम्‍हाला अशा 5 गावांबद्दल माहिती सांगणार आहोत, जिथे नोटबंदीमुळे या गावातील आर्थिक व्‍यवहारावर काहिच परिणाम झाला नाही. मोजकेच एटीएम व बँका असूनही या गावांत बँक व एटीएमसमोर रांगा लागल्‍या नाहित की कुठे पैशांसाठी गर्दी झाली नाही. या गावांतील गावकऱ्यांनी कॅशलेस पध्‍दतीने आपले व्‍यवहार सुरळीत पार पाडले. 
 
यातील काहि गाव अशी आहेत जिथे नोटबंदीच्‍या निर्णयाआधीच व्‍यवहारात चलनाचा वापर जवळपास होतच नव्‍हता. काहि गावांनी नोटबंदी निर्णयानंतर चलनाच्‍या समस्‍येपासून मुक्‍तता मिळवण्‍यासाठी कॅशलेस व्‍यवहाराची वाट धरली. गुजरातपासून ते पुर्वोत्‍तरमधील या गावांनी कॅशलेस व्‍यवहारांच्‍या बाबतीत शहरानांहि मागे टाकले आहे. 
पुढे वाचा, भारतातील या गावांनी कशी सोडवली चलनाची समस्‍या
 
 
बातम्या आणखी आहेत...