आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

OMG: ऑफिसमध्ये चक्क विवस्त्र काम करतात या महिला; वाचा, त्यांचे जॉब प्रोफाइल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रत्येक व्यक्ती आज पैशामागे धावतो आहे. पैसा आणि प्रतिष्‍ठा मिळवण्यासाठी लोक काहीही करण्‍यास तयार आहेत. काही दिवसांपूर्वी ब्रिटनमध्ये असाच काहीसा प्रकार पाहायला मिळाला. रग्गड पैसा कमवण्यासाठी चार महिलांनी अनोखा फंडा शोधून काढला. तो म्हणजे, या चौघी ऑफिसमध्ये विवस्त्र काम करतात.

इंग्रजी वेबसाइट 'द सन'नुसार, ब्रिटनमधील लुइस ब्रो, केली बर्गेस, जेना मोर्गन व एमिली बेकन या चौघी वेगवेगळ्या ऑफिसमध्ये काम करतात. पण, चौघींची काम करण्याची पद्धत एकसारखी आहे. त्या ऑफिसमध्ये विवस्त्र काम करतात. ऑफिसातील सहकार्‍यांसमोर विवस्त्र काम करताना यांना कसलाही लज्जा वाटत नाही. भीतीचा तर विषयच नाही. चौघी आपापल्या ऑफिसमध्ये बिनधास्त काम करतात.

चला तर मग पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घेऊ, ऑफिसमध्ये विवस्त्र काम करणार्‍या या महिलांविषयी...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...