आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Once Created Website, This Gentleman Becomes Youngest Global Leader

एका Idea ने घडवला \'यंगेस्ट ग्लोबल लीडर\', कॅफेमध्ये बसून बनवली वेबसाइट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुहास गोपीनाथ - Divya Marathi
सुहास गोपीनाथ
नवी दिल्ली- चीनची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी 'अलीबाला'ने बंगळुरु बेस्ड मोबाइल एनालिटिक्स सॉल्युशन कंपनी ‘ग्लोबल आयटीर्इएस’शी हात मिळवला आहे. सुहास गोपीनाथ या तरुणाने ही कंपनी सुरु केली होती. सुहासने कंपनी सुरु केली तेव्हा तो फक्त 17 वर्षांचा होता. त्यामुळे कंपनीचे रजिस्ट्रेशन अमेरिकेत करावे लागले. स्टार्टअप सुरु करण्यापूर्वी गोपीनाथ एका कॅफेमध्ये बसून वेबसाइट डिझाइन केले.

सुहासची शानदार कामगिरी पाहून 'वर्ल्‍ड इकोनॉमिक फोरम'ने त्याला ‘यंगेस्‍ट ग्‍लोबल लीडर’चा पुरस्कार बहाल केला आहे

काय आहे Globals ITES
बंगळुरु येथील एक बेस्ट स्टार्टअप आहे. ई-कॉमर्स बाजारात मोबाइल सॉल्युशन व संबंधित रिसर्च डाटा उपलब्ध करून देणे कंपनीचा मुख्य उद्देश आहे. कंपनी सध्या एम-कॉमर्सवर फोकस करत आहे.

कोण आहे सुहास गोपीनाथ
जन्म: 4 नोव्हेंबर, 1986
शिक्षण: इंजीनियरिंग
वडील: एम.आर.गोपीनाथ (संरक्षण शास्त्रज्ञ)
आई : कला गोपीनाथ (हाऊस वाइफ)
भाऊ: श्रेयस

यामुळे चर्चेत:
सुहास गोपीनाथची कंपनी ‘ग्लोबल आयटीर्इएस’सोबत चीनची सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी 'अलीबाला'चे फाउंडर जॅक माने स्टार्टअपसाठी हात मिळवला आहे.

'वर्ल्ड यंगेस्ट लीडर'चा खिताब
सुहास गोपीनाथला 2008-09 वर्षाला 'वर्ल्ड इकोनॉमिक फोरम'तर्फे 'वर्ल्ड यंगेस्ट लीडर' या पुरस्काराने सन्मानित करण्‍यात आले होते.

पुढील स्लाइड्‍सवर याचा, सुहास गोपीनाथने कॅफेमध्ये बसून बनवली वेबसाइट...