आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Online Cheating, What To Do & What Not. Latest Business News

हॅलो, मी बँकेतून बोलतोय! online फसवणूक टाळायचीय, मग हे जरुर वाचा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हॅलो, सर/मॅडम. मी बँकेतून बोलतोय. आपल्याकडे असलेल्या एटीएम कार्डची पडताळणी करावयाची आहे. तुमचे एटीएम कार्डवरील नंबर सांगा. तुमची डेट ऑफ बर्थ सांगा. बॅंकेकडे दिलेला मोबाइल नंबर सांगा. तुमचा पत्ता सांगा. एटीएम कार्डची पडताळणी केली नाही तर कार्ड बंद होईल व बॅंकेत चकरा माराव्या लागतील, असे सांगत आपल्याकडून सर्व माहिती गोळा करून मिळालेल्या माहितीच्या आधारे त्याच्या खात्यातून परस्पर पैसे काढून घ्यायचे, अशा फसवणुकीचे प्रकार वाढले आहेत.

या पॅकेजमधून आम्ही आपल्या वाचकांनासाठी ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी एटीएम, डेबिट आणि क्रेडिट कार्डसंदर्भात कोणती काळजी घ्यायची याविषयी काही महत्त्वपूर्ण टीप्स घेऊन आलो आहोत.

ऑनलाइन फसवणूक टाळण्यासाठी एटीएम, डेबिट आणि क्रेडिट कार्डसंदर्भात कोणती काळजी घ्यावी, हे वाचण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...