आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Business
  • Pablo Escobar Is Still Richest Gangster In World Crime History After Death In 1993.

हे आहेत जगातील सर्वात श्रीमंत गँगस्टर; जाणून घ्या, दाऊदकडे किती प्रॉपर्टी?

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गॅंगस्टर किंवा त्यांनी सुरु केलेले साम्राज्य किती मोठे असते, हे तुम्हाला माहीत असेलच. पण, तुम्हाला ठाऊक आहे का? जगात सगळ्यात श्रीमंत गॅंगस्टर ग्रुप कोणता? त्यांचे उत्पन्न किती? चला, आज आम्ही आपल्याला अशाच काही गँगस्टरविषयी माहिती घेऊन आलो आहे. या यादीत एक भारतीय गॅंगस्टरही आहे बरं का!

ही माहिती 'फॉर्च्युन', 'फोर्ब्स', 'द रिचेस्ट डॉट कॉम'च्या अहवालावर आधारित आहे.

पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा बरं कोण आहे जगातील सगळ्यात श्रीमंत गॅंगस्टर?
बातम्या आणखी आहेत...