आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PAN Card वरील चुका दुरुस्ती करण्यासाठी फॉलो करा या 5 सिम्पल स्टेप्स

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंंबई- PAN कार्ड हे महत्त्वपूर्ण दस्ताऐवज आहे. पण, घाईगडबडीत फॉर्म भरल्याने पॅन कार्डमध्ये काही चुका राहून जातात. आधी या चुका दुरुस्त करण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रक्रियेतून जावे लागत होते. आता पॅॅन कार्डवरील चुका दुरुस्त करणे खूप सोपे झाले आहे.

विषेश म्हणजे यासाठी सरकारी कार्यालयाच्या फेर्‍या मारण्याचीही गरज भासत नाही. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन ही पॅन कार्डवरील चुका दुरूस्त करू शकतात. यासाठी तुम्हाला खालील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील.

Steps-1: इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या या साइटवर लॉगइन करावे...
इनकम टॅक्स डिपार्टमेंटच्या पॅन कार्ड करेक्शनच्या साइटवर https://tin.tin.nsdl.com/pan/correction.html वर लॉगइन करावे. पॅन कार्डवरील चुका दुरुस्त करण्‍यासाठी एक ऑनलाइन अर्ज भरावा.

पॅन कार्ड करेक्शनची स्टेप्सच वाचा पुढील स्लाइड्‍सवर...

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...