आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Pawan Munjal Takes Home More Salary Than Km Birla And Sunil Mittal

टॉप-10 कॉर्पोरेट दिग्‍गज: मित्‍तल-बिर्लांपेक्षा जास्त आहे यांची सॅलरी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातवा वेतन आयोगाच्या शिफारसी लागू झाल्यानंतर सरकारच्या ग्रेड वन कर्मचार्‍यांची सॅलरी लाख रुपयांच्या घरात असणार आहे. मात्र, देशातील कॉर्पोरेट जगतात असे अनेक दिग्‍गज आहेत की, ते आज कोट्यवधींचे मानधन प्राप्त करत आहेत. प्रसिद्ध उद्योगपती सुनील भारती मित्‍तल व कुमार मंगलम् बिर्ला यासारख्या धनाढ्य बिझनेसमन पेक्षाही त्यांची सॅलरी जास्त आहे.

इनगोव्हर्नच्या अहवालानुसार, देशातील कॉर्पोरेट दिग्‍गजांचे 44 कोटींचे वार्षिक पॅकेज आहे. या पॅकेजमधून आम्ही आपल्याला देशातील टॉप-10 कॉर्पोरेट दिग्‍गजांच्या सॅलरीविषयी माहिती देत आहोत.

1-पवन मुंजाल:
देशातील सर्वात मोठी दुचाकी कंपनी हीरो मोटोकॉर्पचे चेअरमन पवन मुंजाल यांनी गेल्या आर्थिक वर्षीत 43.91 कोटी रुपये सॅलरी घेतली. देशातील खासगी कंपनीच्या संचालकांनी कोट्यवधी रुपयांची सॅलरी घेतल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. मुंजाल यांची ही सॅलरी त्यांच्या कंपनीच्या गेल्या आर्थिक वर्षातील नेट प्रॉफिटच्या 1.84 टक्के आहे.