आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • People Who Enjoy The Stature Of Billionaires Identify Themselves As Members Of LGBT.

हे आहेत जगातील गे-लेस्बियन सुपररिच, यादीत एक भारतीय ट्रान्सजेंडर महिला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्‍ली- मॉडर्न सोसायटीत खूप कमी लोक असे असतात की, ते गे- लेस्बियन तसेच ट्रान्सजेंडर असल्याचे स्वत: जाहीर करतात. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटेल की, या कॅटगरीमध्ये येणारे असे काही लोक आज बिझनेसमन तर मोठ्या कंपनीचे सीईओ आहेत.

'फोर्ब्स'ने नुकत्याच जाहीर केलेल्या जगातील सुपररिच व्यक्तींच्या यादीत गे- लेस्बियन्सला स्थान दिले आहे. काही सुपररिच असे आहेत की, ते आधी पुरुष होते नंतर त्यांनी महिला बनणे पसंत केले आहे. तर काही लेस्बियन-गे अथवा बायसेक्सुअल आहेत.

डेव्हिड गेफेन
स्‍टेटस: गे
एकूण प्रॉपर्टी- 650 कोटी डॉलर
-73 वर्षीय डेव्हिड गेफेन यांचा अमेरिकेत स्वत:चा मोठा बिझनेस आहे. गे कम्युनिटीतील ते सर्वात सुपररिच आहे.
-डेव्हिड गेफेन मूव्ही स्टूडियो ड्रीम वर्क्स एसकेजी, गेफेन रिकॉर्ड व एसिलमचे फाउंडर आहे.
-डेव्हिड यांची 100 कोटी डॉलर मूल्य असलेले अॅपल स्टॉकमध्ये भागिदारी आहे.
-'फोर्ब्स'नुसार, फेब्रुवारी 2016 मध्ये डेव्हिड यांची एकूण संपत्ती 650 कोटी डॉलर होती.
-डेव्हिड यांनी 2007 मध्ये स्वत: समलैंगिक घोषित केले होते.

पुढील स्लाइडवर वाचा, गे पार्टनरच्या भागिदारी सुरु केली कंपनी...