आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पेट्रोल 89 पैसे, डिझेल 49 पैशांनी स्वस्त; वाचा, पंपावर अशी होते फसवणूक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- पेट्रोल प्रतिलिटर 89 पैसे, तर डिझेल 49 पैशांनी स्वस्त झाले आहे. नवीन दर गुरुवारी मध्यरात्रीपासून लागू झाले आहेत. गेल्या दोन महिन्यांतील ही पहिलीच दर कपात आहे. दिल्लीत एक लिटर पेट्रोल 65.65 रुपयांऐवजी 64.76 रुपयांना मिळेल.

गेल्या तीन महिन्यात झाली चारवेळा दरवाढ...
पेट्रोलच्या प्रतिलिटर दरात एप्रिल, मे व जून या तीन महिन्याती चार वेळा पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाली होती.
- 1 जूनला पेट्रोलच्या दरात 2.58 रुपये तर डिझेलच्या दरात 2.26 रुपये वाढ झाली होती.
- 17 मे रोजी पेट्रोल-डिझेलचे दर वाढवले होते.
> 1 एप्रिल रोजी पेट्रोल 3.36 आणि डिझेलची 1.06 रुपयांनी भाव वाढ झाली होती.
> 16 एप्रिलपासून पेट्रोल 74 पैसे तर डिझेल 1.30 रुपये स्‍वस्‍त झाले होते.
> आंतरराष्‍ट्रीय बाजारपेठेमध्‍ये डॉलरच्‍या तुलनेत रूपयांची घसरण झाल्याने ही दरवाढ करण्यात आल्याचे इंडियन ऑयल कॉर्पोरेशनने (आयओसीएल) म्‍हटले होते.

पुढील स्लाइडवर वाचा, पेट्रोल पंपावर अशी होते फसवणूक? वाचा तुम्ही तर फसले नाहीत ना....
बातम्या आणखी आहेत...