आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल 1.29 रुपये आणि डिझेल 97 पैशानी महाग, अनुदानित सिलींडरचे दरही वाढले

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पेट्रोल 1.29 रुपये प्रतिलिटर तर डिझेल 97 पैशांनी महाग झाले आहे. नवीन दर रविवारी रात्री  मध्यरात्रीपासून लागू होतील. नवी दिल्लीत दिल्लीत आता एक लिटर पेट्रोल 70.60 रुपये आणि डिझेल 57.82 रुपये प्रतिलिटर मिळेल.

- यापूर्वी 16 डिसेंबरला पेट्रोल 2.21 रुपये आणि डिझेल 1.79 रु प्रतिलिटर दराने वाढले होते.
- नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी सरकारने सबसिडी असलेल्या एलपीजी सिलिंडरच्या दरामध्ये दोन रुपयांनी वाढ केली आहे. 
- जेट फ्यूल म्हणजेच ATF (Aviation Turbine Fuel)च्या दरामध्ये 8.6% टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. 
- फ्यूलचे भाव वाढल्यामुळे विमान प्रवास महाग होऊ शकतो.
बातम्या आणखी आहेत...