आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहे जगातील दुसरे सर्वात सुंदर ऑफिस, 'गुगल'सह 'फेसबुक'लाही टाकले मागे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमधील फिल्ममेकर अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवाणी आणि मधु मंतेना यांची प्रॉडक्शन कंपनी 'फँटम फिल्म्स'चे ऑफिसला जगातील दुसरे सर्वात सुंदर आणि शानदार ऑफिस असल्याचा दावा एका मीडिया रिपोर्ट्समध्ये करण्यात आला होता.

ऑफिसच्या इंटेरियरविषयी सांगावचे झाल्यास या ऑफिसने 'गुगल', 'फेसबुक' आणि 'लिंक्डइन'सारख्या नावाजलेल्या कंपन्यांना मागे टाकल्याच्याचे बोलले जात होते. एका ऑनलाइन सर्व्हेनंतर ही माहिती समोर आली होती.

इंफ्रास्ट्रक्चर आणि डिझाइनच्या बेसवर दिला रँक...
सर्व्हे सर्व ऑफिसचे इन्फ्रास्ट्रक्चर आणि डिझाइनल लक्षात ठेऊन करण्यात आला आहे. भारतून या यादीत केवळ फँटम फिल्म्सला सामील करण्यात आले होते.

कधीकाळी येथे होती प्राथमिक शाळा...
फँटम फिल्म्सचे ऑफिस उभे असलेल्या जागेवर कधीकाळी एक प्राथमिक शाळा होती. नंतर संपूर्ण इमारतीला री-डिझाइन करण्‍यात आले होते. ऋचा बहलने याचे डिझाइनिंग केले होते.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, फँटम फिल्म्सच्या ऑफिसची खास झलक...
बातम्या आणखी आहेत...