आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा सर्वात श्रीमंत बिझनेसमॅन मुकेश अंबानीचे घर 'अँटिलिया' चे काही खास PHOTOS

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घरामध्ये नीता अंबानी. - Divya Marathi
घरामध्ये नीता अंबानी.
नवी दिल्ली - देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांचे घर हे देशातील सर्वात महागडे घर आहे. 27 मजल्यांच्या अँटिलियाच्या इंटेरियरवरही बरेच काम करण्यात आले आहे. नीता अंबानींच्या मते त्यांचे घरे जेवढे मॉडर्न आहे, तेवढ्याच त्यातील खास बाबींमुळे ते इंडियनही आहे. नीता अंबानी यांना कॉर्पोरेट इंडियाच्या फर्स्ट लेडी असेही म्हटले जाते. घरात भारतीय संस्कृती दाखवणारे मंदिर, मूर्ती यांचा वापर त्यांनी अगदी योग्यपणे केला आहे. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा. मुकेश अंबानींच्या अँटिलिया बंगल्याचे PHOTOS 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
बातम्या आणखी आहेत...