आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिने सोडली नोकरी, अन् आज भटकंती करून कमावतेय कोट्यावधी रुपये; वाचा तिची यशोगाथा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नोकरी सोडा आणि भटकंती करा. तुमच्याकडे आपोआप पैसा येईल, असेे जर कोणी तुम्हाला सांंगितले तर तुमची पहिली प्रतिक्रिया काय असेल?

भटकंंती करून कुठे पैसे मिळतात काय? असे सांगून समोरच्याला आधी तुम्ही वेड्यात काढाल. पण, तुम्हाला माहीत आहे काय? देश-विदेशात भटकंंती करण्यासाठी यासारखा दुसरा बेस्ट जॉब नाही.
फिलीपीन्सची एलिन एडालिद ही भटकंंती करून कोट्‍यावधी रुपयेे कमावते आहे. देश-विदेशात फिरुन ती वर्षाकाठी 80 हजार डॉलर कमवून घेतेे. दरम्यान, एलिन एक ट्रॅव्हलींग ब्लॉग चालवते. आतापर्यंत ती जपान, इंडोनेशिया, यूरोप, फ्रान्स नॉर्वे आदी देशांंचा दौरा केला आहे.

21 व्या वर्षी एलिनने सोडला होता जॉब...
एलिन 19 वर्षाची असताना तिने एका कॉर्पोरेट वर्ल्डमध्येे जॉब सुरु केला होता. पण दोन वर्षातच तिला नोकरीचा कंटाळा आला. आता ती स्वत:चा ट्रॅव्हल ब्लॉग चालवते. सोबतच ती ऑनलाइन आउटडोर एसेसरीजचा बिझनेस करते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, एलिनच्या भटकंंतीचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...