प्लास्टिक आधार कार्ड बनवणे अत्यंत सोपे आहे. जुने आधार कार्ड कागदाचे आहे. ते लवकर खराब होण्याची शक्यता जास्त आहे. प्लास्टिकचे आधार कार्ड दीर्घकाळ टिकते. आधार कार्ड बनवण्याच्या ऑनलाइन व ऑफलाइन अशा दोन पद्धती आहेत. यासाठी 100 ते 200 रुपये खर्च येतो.
या पॅकेजमधून आम्ही आपल्याला प्लास्टिक आधार कार्ड बनवण्याच्या ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीविषयी माहिती घेवून आलो आहे.
ऑनलाइन आधार कार्ड बनवण्याच्या स्टेप्सSTEP-1.
तुम्ही आधी आधार कार्ड बनवले असेल तर तुम्हाला ऑनलाइन प्लास्टिक आधार कार्ड बनवता येईल. यासाठी www.printmyaadhaar.com वेबसाइटवर लॉग इन करावे लागेल.
STEP-2.
www.printmyaadhaar.com वर रजिस्ट्रेशन करताना नाव, मोबाइल नंबर व ई-मेल आयडी देणे अत्यावश्यक आहे.
पुढील स्लाइडवर वाचा, ऑनलाइन प्लास्टिक आधार कार्ड बनवण्याच्या इतर स्टेप्स...