आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Poha Seller Earns 2 Lakh Rupees Per Month, The Unsung Hero

कांदे पोहे विकून एमबीए झालेले साहू जी महिन्याकाठी कमवतात 2 लाख रुपये!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्यप्रदेशसह छत्तीसगडमध्ये लोकांची सकाळ गरमागरम कांदे पोहे आणि जिलेबीने होते. रायपूर शहरात जयस्तंभ चौकात सकाळी कांदे पोहे विकून साहू जी महिन्याकाठी सुमारे दोन लाख रुपये कमवतात. साहू जी यांचे एमबीएचे शिक्षण झाले आहे. नोकरीच्या मागे न धावता कांदे पोहेची गाडी लावून साहू याने स्वत:चा बिझनेस सुरु केला आहे.

दररोज सकाळी 6 ते 10 वाजेदरम्यान जयस्तंभ चौकात साहू जी यांची गाडीवर दिसते. साहूंचे कांदे पोहे म्हणजे लाजवाबच, हे वाक्य त्यांच्या प्रत्येक ग्राहकाच्या तोंडून निघते. साहूचे कांदे पोहे खाण्यासाठी खवय्ये सकाळपासूनच गर्दी करतात. विशेष म्हणजे साहू जीच्या गाडीवर खवय्ये सेल्फी घेऊन सोशल साइट्सवर शेअर करतात.

पुढील स्लाइडवर वाचा, पहाटे चार वाजता सुरु होते दिनचर्या...