आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Populer Whisky Brands In India. Information In Marathi

हे आहेत भारतातील 10 सर्वात पॉप्युलर व बेस्ट सेलर WHISKY BRAND

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारतात अनेक मद्य निर्मात्या कंपन्या आहेत. भारतीय व्हिस्कीची जगात तिसरा क्रमांक लागतो. रशिया आणि चायनामधील व्हिस्की कंपन्या अव्वल स्थानी आहेत. भारतातील अनेक व्हिस्की ब्रँड असे आहेत की, जगातिक व्हिस्की मार्किटमध्ये त्यांनी स्वत:चा वेगळा ठसा उमटवला आहे.

जगातील टॉप-100 व्हिस्की ब्रँड्समध्ये देशातील काही ब्रँड्‍सचा समावेश करण्‍यात आला आहे. आज आम्ही आपल्याला देशातील सर्वाधिक विकले जाणार्‍या पॉप्युलर व्हिस्की ब्रँॅडविषयी माहिती देत आहोत.

पुढील स्लाइड्‍सवर वाचा, देशातील टॉप-10 पॉप्युलर व्हिस्की ब्रँडविषयी...
(टीप :मद्य सेवन करणे आरोग्यास हानिकारक आहे.)