आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • \'Porn Jockey\' Wanted: Bar Places Advert Looking For Person To Watch X rated Films

\'Porn Jockey\' Wanted: येथे पोर्न मुव्ही पाहाण्‍यासाठी मिळेल रग्गड पैसा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी ‍दिल्ली- डेनमार्कमध्ये एकदा पुन्हा एक अनोखी मात्र तितकीच विचित्र जाहिरात झळकली आहे. पोर्न मुव्ही अर्थात अश्लिल व्हिडिओ पाहाणार्‍या उमेदवारांची एका बारने आवशक्यता आहे . यासाठी बारने एक जाहिरात काढली आहे.

डेनमार्कमधील आरहूस शहरातील 'हॉर्नस्लेथ बार'ने ही जाहिरात दिली आहे. एका आठवड्यात 20 तास पोर्न मुव्ही पाहाणासाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात आले आहेत. बारने यासाठी 2350 पाउंड (जवळपास 2 लाख रुपये) देण्याचीही ऑफर दिली आहे.

निवड झालेल्या उमेदवारास बारतर्फे लॅपटॉप व व्हिडिओ क्लिप उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. याशिवाय प्रायव्हेट ऑफिस दिले जाणार आहे. 'पोर्न जॉकी' या पदासाठी देण्यात आलेली ऑफर ही जगात कदाचित पहिलीच असावी.

दरम्यान, डेनमार्क जगातील काही देशांमध्ये पोर्न मुव्हीला कायदेशिर मान्यता आहे. डेनमार्कमध्ये पोर्न मुव्ही बनवण्याचे स्वतंत्र लायसन्स दिले जाते.

पुढील स्लाइडवर वाचा, 'हॉर्नस्लेथ बार'द्वारा असा घेतला जाईल 'पोर्न जॉकी'चा शोध...