आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केवळ 3000 रुपयांत विकत घ्या हे आकर्षक Gold पेंडन्ट, इतरही व्हेरायटी उपलब्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली- लग्नाचा सीजन सुरु झाला आहे. अशा वेळी गिफ्ट देण्याचा सिलसिला सुरु होतो. आपले गिफ्ट काही तरी वेगळे आणि महागडे असावे असे सर्वांना वाटत असते. त्यामुळे गोल्ड ज्वेलरीला पहिली चॉईस दिली जाते. पण सध्या सोन्याचा किमती आकाशाला भिडत आहेत. सोने विकत घेऊन गिफ्ट करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची बाब आहे. पण तनिष्क, मालाबार गोल्ड सारख्या कंपन्यांनी अगदी माफक दरात गोल्ड ज्वेलरीचे ऑप्शन उपलब्ध करुन दिले आहेत. तुमच्या बजेटमध्ये बसणारे असल्याने खरेदीसाठी जास्त विचार करण्याची गरज नाही. त्यांच्या वेबसाईटवरुन आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय काही खास ऑप्शन...
 
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा... गोल्ड ज्वेलरीचे अनेक पर्याय.... अगदी कमी किमतीला आहेत उपलब्ध...
बातम्या आणखी आहेत...