आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्गमैत्रिणीवर जडला होता RBIच्या गव्हर्नरचा जीव, नंतर संसारही थाटला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई/नवी दिल्ली- RBI अर्थातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या दुसऱ्या कार्यकाळाबाबतची चर्चा व सातत्याने होत असलेले राजकीय हल्ले, यामुळे गव्हर्नर रघुराम राजन व्यथित झाले आहे. राजन यांनी गेल्या आठवड्यात अचानक दुसरा कार्यकाळ स्वीकारण्यास नकार देत अध्यापन क्षेत्रात परतण्याची घोषणा केली. त्‍यामुळे राजन यांच्‍या नंतर या पदावर कुणाची वर्णी लागेल, याची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. अरुंधती भट्टाचार्य, विजय केळकर यांच्‍यांसह 7 जणांपैकी एकाची या पदावर वर्णी लागू शकते, अशी माहिती मिळाली आहे.

काय म्हणाले राजन?
गरज भासल्यास आपल्या देशाच्या सेवेसाठी मी सदैव उपलब्ध राहीन, असे राजन यांनी म्हटले आहे. योग्य विचार सरकारशी विचारविमर्श केल्यानंतर सप्टेंबर 2016 रोजी गव्हर्नरपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर मी शैक्षणिक क्षेत्रात परत जाणार आहे, हे मी आपल्याला कळवू इच्छितो, असे त्यांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.
त्‍या अनुषंगाने आज आम्‍ही आपल्याला सांगणार आ‍होत त्‍यांच्‍या जीवनातील काही खास गोष्‍टी.

पुढील स्लाइडवर वाचा...
> कोण आहेत रघुराम राजन?
> Classmate सोबत थाटला संसार लग्‍न
> हिंदीत 'मास्टर' बनण्‍याची इच्‍छा
बातम्या आणखी आहेत...