आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे सर्वाधिक Sexiest CEO, Slideshare वेबसाइटची को-फाउंडर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रश्‍मी सिन्‍हा. - Divya Marathi
रश्‍मी सिन्‍हा.
मुंबई- गेल्या वर्षी अमेरिका दौऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टॉप बिजनेसमनची भेट घेतली होती. चर्चेत एका महिला सीईओचा आवर्जुन उल्लेख केला होता. रश्‍मी सिन्‍हा असे या महिलेचे नाव असून, slideshare वेबसाइटच्‍या त्या सीईओ तसेच संस्‍थापक आहे. उल्लेखनिय म्हणजे, प्लॅबॉय मॅगझीनने अमेरिकेतील टॉप-10 सेक्सिएस्ट सीईओच्या यादीत रश्मी सिन्हा यांना स्थान दिले होते.

रश्मीचा जन्म उत्तर प्रदेशातील इलाहाबादमध्‍ये झाला. सध्‍या त्‍या सॅन फ्रान्स्कोमध्‍ये राहतात. पण, आजही स्‍वत:ला भारतीय समजातात. एवढेच नाही तर दिल्‍लीला दुसरे घर मानतात. त्‍यांनी ब्राउन विद्यापीठातून PhD केलेली आहे. नंतर पती जोनाथन बॉटले यांच्‍या सहकाऱ्याने त्‍यांनी स्लाइडशेयर वेबसाइट सुरू केली. या कंपनीच्‍या माध्‍यमातून ते खासगी, सरकारी कार्यालयांना ऑनलाइन दस्‍तऐवज पुरवतात आणि पॉवर प्वाइंट स्लाइड्सला व्‍हीडियोमध्‍ये करून देतात.

प्लॅब्वॉय म त्‍यांना 2009 मध्‍ये अमेरिकेच्‍या टॉप टेन सेक्सिएस्ट सीईओच्‍या यादीत सातवे स्‍थान दिले. या शिवाय 2008 मध्‍ये रश्मी यांना जगातील टॉप-10 इंफ्लुएन्स विमेंसच्‍या यादीतही स्‍थान मिळाले होते.

पुढील स्‍लाइड्स पाहा, सर्वाधिक Sexiest CEO रश्‍मी यांचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...