आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नव्या नोटांबाबत जाणून घ्या तुम्हाला हवे ते सर्वकाही, RBI ने सांगितले 17-17 फिचर्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - केंद्र सरकारने 9 नोव्हेंबरपासून 500 आणि 1000 च्या जुना नोटा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्याऐवजी सरकार लवकरच 500 आणि 2000 रुपयांच्या नव्या नोटा जारी करणार आहे. आरबीआईने या नोटा लवकरच बाजारात येतील असे सांगितले आहे. एका पत्रकार परिषदेत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 500 आणि 2000 च्या नव्या नोटांची माहिती दिली आहे.
पुढील स्लाइड्सवर वाचा, 500 आणि 2000 च्या नव्या नोटांमधील फिचर्स...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत अवर्षे तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत अवर्षे तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...